नमस्कार
गेल्याच आठवड्यात मला लंडन ला येऊन १ वर्ष पूर्ण झाला....तर या एका वर्षातील गम्मत पुढीलप्रमाणे :
A ) १ वर्ष कुठे निघून गेला काहीच पत्ता लागला नाही. बहुतेक course, assignments, job search ani Time Pass....
तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी पहिले वर्ष पास झालोय आणि सध्या work placement सुरु आहे ...... January पासून मी MBA चा दुसरा वर्ष सुरु करेन ......Hopefully सगळा व्यवस्थित झाला तर माझा course संपायला June उजाडेल.....आणि त्या नंतर पैसे वसुली चं काम सुरु .....अर्थात जॉब search....
B) काही विशेष घडामोडीन मध्ये recently झालेला गणपती महोत्सव in लंडन (hounslow).... फुल टू धमाल, मिरवणुकीत डान्स आणि विशेष म्हणजे घरच्या मोदक आणि वडा पाव चा आनंद .....घरी असल्याचा भास .....थोडासा आनंद आणि थोडासा खेद.....ते काय म्हणतात ना mixed feeling वगरे तसलाच काहीतरी.......
त्यानंतर म्हणजे celebrations of Christmas and New Year.....लोकांची प्यायची क्षमता पहावयास मिळाली......त्यात अजून Wimbledon Mixed Doubles' Final आहेच......Centre Court वर दुसऱ्या रांगेत बसून match पाहायचा आनंद काही औरच असतो......
C) आता सुरुवात करतोय ते Scotland chya trip ni...... जगातली सगळ्या सुंदर lakes (lochs), लांबच लांब पसरलेली पठारे (Farms), castles, liquor ani food..... अरे हो थंडी चा राहिलाच ......थंडी खूपच जास्त....स्कॉटलंड ला फक्त उन्हाळ्यात च जा....एरवी जाम थंडी असते आणि we somehow lost this natural beauty.... so better to visit in Summer....गाडीवर फिरायचा राहूनच गेला....पण UK सोडायच्या आधी एकदातरी गाडीवर UK दर्शन नक्की करणारय.....कार चा काही कौतुक नाहीय....ते म्हणतात ना....'cars may shake your mind but motorbikes touch your soul '
D) आजकाल जॉब सुरु असल्या कारणानी घरी / बँकेत पैसे मागायची वेळ नाही येतंय....ते एक बरय.....उगीच नाहीतर माझा MBA नंतरचा UK मधला वेळ वाढायचा ......loan फेडण्यात . ..
E) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे केस .....खूपच कमी राहिलेत.....आणि आजकाल झीरो मशीन चा वापर....सो एकदम टक्कल.....आणि त्यावर मी presentations साठी ब्लेझर अंगावर चढवला कि लोकांना वाटता कि हा candidate आहे कि supervisor.....त्यामुळे उगीचच मी मोठा झाल्याचा भास होतो.....आणि विशेष म्हणजे 'to the point ani payje tech' बोलायच्या सवयीने जरासा त्रास व्हायचा पण नंतर नंतर खूप मदत व्हायला लागली.....
F) मी इकडे शिकायला येऊन काही चूक केली का ?
आता १ वर्षांनी असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.....आणि उत्तर मिळायला जरासा सखोल विचार करावा लागेल.....अभ्यास आणि शिक्षण खूप चांगला आहे....I guess India madhe top 30 colleges madhe ज्या पद्धतीचा शिकायला मिळता तेच मी इकडे शिकतोय....फुल्ली प्रेक्टीकॅल अप्प्रोच.....पुस्तकी ज्ञानाचा फारसा काही उपयोग होत नाही management मध्ये हे कळून चुकलाय....कितीही matrix, charts, graphs, projections ani competitive mapping vagare वगरे वापरली तरी scenario analysis ani decision making ला त्याचा १०० टक्के उपयोग होतो असाही नाही.....त्यामुळे शिक्षण आणि प्रक्टीकॅल थिंकिंग बाकी गोष्टींशी (त्या म्हणजे away from family and friends, no social life, इकडच्या लोकांची never ending chase for money आणि विशेष म्हणजे नो बाईक सो नो रोमिंग अराउंड) compare केला कि वाटता बरं झाला आपण इकडे आलो....that risk was worth taking....
काय मोजावा आणि किती मोजावा याचा गणित उलगडतय,
साहेबाच्या देशात राहून खूप काही शिकायला मिळतंय.........
मोठ्याने मारलेली हाक, शिटी मारून दिलेली दाद,
कशी unethical असते ... हे कळायला लागलंय .....
साहेबाच्या देशात राहून खूप काही शिकायला मिळतंय.....
काहीही झाला कि sorry, thank you आणि please.....
कसं वापरायचा आणि कुठे वापरायचा हे चांगलाच कळतंय .....
साहेबाच्या देशात राहून खूप काही शिकायला मिळतंय...
सगळ्यांना कसं लुबाडायचा, idea कशी सेल कसं करायची
आणि त्यावर charity च्या नावाखाली कसं फसवायचा......हे सगळाच बघायला मिळतंय ...
साहेबाच्या देशात राहून खूप काही शिकायला मिळतंय...
असा कितीही शिकण्याजोगा असला तरी पौंड आणि रुपया चा हिशोब काही सुटत नाही
आणि कितीही वर्ष इकडे राहिलं तरी मायभूमी ची आठवण कमी होत नाही........
Please contact me on this e-mail ID henceforth........ ( chinmayjoglekar@gmail.com )
--
With Regards.
Chinmay Joglekar
( chinmayjoglekar@hotmail.com/gmail.com )
+447536202548